1) मराठी बिझनेस एज्युकेशनकडे कोर्स किंवा सर्विसेस साठी भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
2) तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग कोर्स व त्यासोबत कोणतीही सर्विस साठी जर पैसे भरलेले असाल तर ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव पैसे परत केले जाणार नाही.
3) आमचे कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करता वेळी पेमेंट कन्फर्मेशन झाल्याशिवाय तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा ट्रेनिंग खरेदी करता येणार नाही.
4) मराठी बिझनेस एज्युकेशन कडे ज्या गोष्टी साठी तुम्ही पैसे भरले आहेत, ते पैसे दुसऱ्या गोष्टी साठी हस्तांतर केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
5) रोख स्वरूपात फी स्वीकारल्या जाणार नाही, भरलेल्या फी ची पोहोच पावती (digital) मेल स्वरूपातच भेटेल याची नोंद घ्यावी.
6) तुम्ही जर कोणत्याही कोर्स किंवा आमच्याकडील कोणत्याही सर्विस साठी पैसे भरले असेल, किंवा भरणार असाल, तर त्या सर्विसचा लाभ एक महिन्याच्या आत (30 दिवसांत) मध्ये आपल्याला आमच्याकडून घेणे बंधनकारक राहील.
7) जर तुम्ही एखाद्या कोर्ससाठी फी भरली आणि एका महिन्याच्या आत मध्ये तुम्ही ती कोर्स आमच्याकडून घेतलेच नाही तर ती फी रद्द केली जाईल व कुठल्याही सबबीवर हे फी परत केले जाणार नाही.