आमच्याबद्दल

"मराठी बिझनेस एज्युकेशन"
हे असे माध्यम निर्माण केले आहे. जे मराठी जनतेसाठी व्यवसायाबद्दल ची माहिती प्रधान करते तसेच मराठी माणसे व्यावसायिक शिक्षणनात कमी पडून नये यासाठी 'मराठी बिझनेस एज्युकेशन' सतत मराठी माणसांसाठी काम करते. व्यावसायिक माहितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण पणे ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षण सल्लागार, व्यवसाय सर्व्हिस देण्याचे काम करत आहे . "मराठी बिझनेस एज्युकेशन" याच्यामाध्यमातून आम्ही नवनवीन व्यवसाय प्रशिक्षण , लघु व मध्यम व्यवसाय मार्गदर्शन, तांत्रिक सेवा, विपणन सहाय्य इत्यादी सेवा प्रधान करतो. तसेच आम्ही सर्व व्यावसायिकांना व्यावसायिक अभ्यास सखोल पणे प्रदान करतो. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेली जाहिरात ची संकल्पना ती कशाप्रकारे मांडावे आणि त्याचे कशाप्रकारे प्रदर्शन करावे याचे पण येथे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी व्यवसायाची संपूर्ण माहिती असलेले ई-बुक मराठीतून प्रधान करतो. जेणेकरून व्यवसाय आपल्या मातृभाषेत आपल्या मराठी माणसांसाठी समजणे सोप होईल. आमचा हेतू जास्तीत जास्त मराठी माणसे अत्यंत सहजरित्या व्यावसायिक शिक्षण घेऊन व्यवसायात उच्च स्थान प्राप्त करावे हे आहे. तसेच प्रत्येक उद्योजकास उद्योजकतेच्या कालखंडात मदत करण्याचे आणि त्याला एक प्रकारचा सहारा देण्याचे काम आमच्याकडून अत्यंत मन:पूर्वक केले जाते.

आमचे ध्येय

जास्तीत जास्त मध्यमवर्गीय तरुण मराठी माणसांना सहजरित्या आपल्या वेळेत योग्य तेच व्यवसायिक शिक्षण देऊन व्यवसायात उच्च स्थान प्राप्त करुन देणे

व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली जाहिरात, मार्केटिंग, संभाषण कौशल्य तसेच व्यवसायात येणाऱ्या आर्थिक अडचणी, व्यवसायाच्या व्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी अत्यंत संक्षिप्तरित्या आपल्या मराठी भाषेत मांडन आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहचवणे

कष्टाचे हजारो रुपये इन्व्हेस्ट करून वर-वरची माहिती पुरवणाऱ्या लोकांपेक्षा अल्पमुल्यात व्यवसायाची योग्य ती पुरेपूर माहिती देणे

आपल्याला कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे ते सांगा

खालील बटन दाबून आमच्याशी संपर्क साधा

आमच्या सोशल मीडियाशी जोडा आणि आपला उद्योजक प्रवास आमच्या सोबत सुरू करा

Shopping Basket
प्रशिक्षण
पुस्तके
अकाऊंट
error: Content is protected !!