आजच खरेदी करा आणि मिळवा ई - बुक वर 5०% सूट.
सोशल मीडियाचा वापर करून तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मार्केट निर्माण करायचे आहे का?
तुमच्या व्यवसायसाठी सोशल मीडियाचा योग्यतो वापर कशाप्रकारे करून घ्यावा याचे मार्गदर्शन जाणून घ्यायचे आहे का ?
त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मराठी माणसांसाठी सोशल मीडिया वरुण व्यवसाया साठी मार्केट निर्माण करण्याचे परिपूर्ण मार्गदर्शन असलेले मराठीतील पहिलेच ई-बुक
आत्ताच खरेदी करा फक्त रु. 4९ मध्ये
वर दिलेली वेळ संपल्यानंतर या ई- बुक ची किंमत ९९ होणार
हे "ई-बुक" कोणासाठी आहे ?
सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी.
उच्च शिक्षण घेऊन नोकरी अभावी बेरोजगार झालेल्या तरुण तरुणींसाठी आपला स्वतःचा रोजगार व स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन ठरेल.
लॉस किंवा अपयशी झालेल्या व्यक्तींसाठी
तरुण वर्ग कोणता ना कोणता तरी काम करताना त्यावेळेस त्यात लॉस झाला असेल, किंवा व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन अपयशी झाले असतील तर, ते पुन्हा उठून उभे राहून यशस्वी होण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन करेल
महिलांसाठी
ज्या महिला इतरांपेक्षा वेगळे काही तरी करू इच्छितात व आपली स्वप्न पूर्ण करू पाहतात अशा महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
नवउद्योजकांसाठी
फ्री मध्ये उपलब्ध असलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करून उद्योग जगतात यशस्वी होण्यासाठी नव उद्योजकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल
व्यवसायात ग्राहक वर्गाची वाढ करु पाहणाऱ्या व्यावसायिकांसाठी
स्वतःचा चालू असणाऱ्या व्यवसायात सोशल मीडियाच्या माध्यमातून चा वापर करून व्यवसाय ग्राहक कशाप्रकारे वाढवावा हे या पुस्तकातून मार्गदर्शन मिळेल