आजच खरेदी करा आणि मिळवा ई - बुक वर ६०% सूट व सोबत मिळवा १४९ /-किमतीच फ्री ई -बुक
स्वत:चा व्यवसाय योग्य रित्या उभारून तो यशस्वी करायचा आहे का ?
तसेच योग्य मार्गदर्शनाने आपला व्यवसाय वाढवायचा आहे का ?
व्यवसाय करून स्वतःची आर्थिक उन्नती करायची आहे का ?
त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मराठी माणसांसाठी व्यवसायचे परिपूर्ण मार्गदर्शन असलेले मराठीतील पहिलेच ई-बुक
आत्ताच खरेदी करा फक्त रु. १९९ मध्ये
वर दिलेली वेळ संपल्यानंतर या ई- बुक ची किंमत 4९९ होणार
हे "ई-बुक" कोणासाठी आहे ?
सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी.
उच्च शिक्षण घेऊन नोकरी अभावी बेरोजगार झालेल्या तरुण तरुणींसाठी आपला स्वतःचा रोजगार व स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन ठरेल.
नोकरीतून व्यवसायाकडे येणाऱ्या युवक-युवतींसाठी
सतत आठ किंवा बारा तास काम करून नोकरीत कंटाळलेल्या व्यक्ती आपले मालक होऊन मुक्त जीवन जगण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरले.
लॉस किंवा अपयशी झालेल्या व्यक्तींसाठी
तरुण वर्ग कोणता ना कोणता तरी काम करताना त्यावेळेस त्यात लॉस झाला असेल, किंवा व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन अपयशी झाले असतील तर, ते पुन्हा उठून उभे राहून यशस्वी होण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन करेल
महिलांसाठी
ज्या महिला इतरांपेक्षा वेगळे काही तरी करू इच्छितात व आपली स्वप्न पूर्ण करू पाहतात अशा महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
विद्यार्थी वर्ग
उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या परंतु नोकरीच्या समस्या असल्याने असल्याने व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
ज्या व्यक्तींना नवीन व्यवसायाची सुरुवात करायचे आहे
व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना व नव्याने व्यवसाय सुरुवात करायची आहे अशा नव उद्योजकांना या पुस्तकातून मार्गदर्शन होईल.