आत्तापर्यंत 900* पेक्षा व्यवसायिकांनी अनुभवलेला
सिद्ध रणनीती आणि इनसाइडर टिप्ससह खास मराठी माणसांसाठी बनवलेला "५०" ॲडव्हान्स विक्री कौशल्य प्रशिक्षण
सखोल ज्ञान तसेच सर्वसमावेशक माहिती देणारे मराठी भाषेतील पहिलेच ऑनलाइन प्रशिक्षण
शिका मराठीतून - शिका वेळेतून
3 तासांच ऑनलाईन विडियो प्रशिक्षण
आपल्या मराठी भाषेतून मार्गदर्शन
उच्च दर्जाचे व्हिडिओ डिजिटल मटेरियल
मोबाइल कॉम्प्युटर वर तुमच्या वेळेत
आजच खरेदी करा आणि विक्री कौशल्यातून तुमचा बिझनेस सुपरचार्ज करा !
त्वरा करा ही ऑफर आणखी 300 लोकांसाठी उपलब्ध आहे.
हे प्रशिक्षण कोणासाठी उपयोगी आहे
लहान व्यवसाय मालक
जर तुमचा लहान व्यवसाय असेल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला विक्री कौशल्य संपादन करणे किंवा आत्मसात करणे आवश्यक आहे .त्यासाठी तुम्हाला 50 ॲडव्हान्स विक्री कौशल्य प्रशिक्षण फायद्याचे ठरेल
मार्केटिंग व्यावसायिक
मित्रांनो जर तुम्ही मार्केटिंग क्षेत्रात काम करत असाल तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचे असेल व स्वतःला ग्रो करायचा असेल आणि मार्केट मधील तुमच्या कॉम्पी टेटरला टक्कर द्यायचे असेल तर विक्री कौशल्यात माहिर असणे आवश्यक आहे त्यासाठी हे प्रशिक्षण तुम्हाला फार फायदेशीर ठरेल
उद्योजक आणि स्टार्टअप्स
जर तुम्ही एक उद्योजक किंवा स्टार्टअप संस्थापक असाल आणि तुम्ही आणि तुमच्या व्यवसायाला सुरुवातीला सुरक्षित आणि व्यवस्थित स्थितीत न्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे विक्री कौशल्य वाढवणे फार गरजेचे असते यासाठी हे 50 ऍडव्हान्स विक्री कौशल्य प्रशिक्षण फार उपयोगी पडेल
विक्री व्यावसायिक
मित्रांनो तुम्ही एक विक्री व्यवसायिक असावी तर तुमच्याकडे विक्री कौशल्य असणे फार आवश्यक आहे हे जर तुम्हाला विक्री कौशल्य वाढवायचे असेल व विक्री कौशल्य मध्ये एक्सपर्ट व्हायचे असेल तर 50 ॲडव्हान्स विक्री कौशल्य प्रशिक्षण फायद्याचे ठरले.
फ्रीलांसर आणि सल्लागार
जर तुम्ही एक फ्रीलान्सर किंवा सल्लागार म्हणून काम करत असाल तर तुमच्याकडे विक्री कौशल्य असणे फार आवश्यक आहे जेवढे तुम्ही विक्री कौशल्य आत्मसात कराल तेवढे तुम्ही तुमची स्वतःची व तुमच्या व्यवसायाची ग्रोथ करू शकता त्यासाठी तुम्हाला हा प्रशिक्षण कोर्स महत्त्वाचा ठरेल.
बिझनेसमध्ये आवड असलेल्या कोणालाही:
तुम्हाला तुमच्या विक्री कौशल्यात अजून ग्रोथ करून त्यात मास्टरी प्राप्त करायची असेल आणि आपला बिजनेस किंवा व्यवसाय यशस्वी करायचा असेल आणि चांगले इन्कम मिळवायचे असेल तर तुम्हाला विक्री कौशल्य हा प्रशिक्षण कोर्स मार्गदर्शक ठरेल
या प्रशिक्षण मधून आपणास कोणते फायदे होतील.
अत्याधुनिक तंत्राचे प्रभुत्व मिळेल : आजच्या स्पर्धात्मक जगात विक्री उत्कृष्ट बनवण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायात वाढ घडून आणण्यासाठी अत्याधुनिक सेलिंग तंत्राचे प्रभुत्व तुम्हाला प्राप्त होईल.
विक्री परिणामकारकता वाढ : या प्रगत तंत्राची अंमलबजावणी करून तुम्हाला तुमच्या विक्री परिणामकारकतेत भरीव वाढ अनुभवता येईल या विक्री पद्धतीने अधिक कार्यक्षमतेने विक्रीमध्ये अधिक यश प्राप्त करण्यासाठी हे प्रशिक्षण तुम्हाला फायद्याचे ठरेल.
वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ : या कोर्समधून तुम्हाला मिळणारी कौशल्ये आणि ज्ञान तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीस हातभार लावेल, ज्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वास आणि सक्षम विक्रेते बनतील.
पूर्णत्वाचे प्रमाणपत्र : या प्रशिक्षणाद्वारे तुम्हाला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त होते जे प्रगत विक्री कल्पनांवरील तुमचे प्रभुत्व प्रमाणित करते, एक कुशल व्यावसायिक म्हणून तुमची विश्वासार्हता आणि विक्रीयोग्यता वाढवते.
सुधारित नातेसंबंध निर्माण : तुमच्या ग्राहकांशी अधिक मजबूत नातेसंबंध कसे निर्माण करायचे आणि वाढवायचे हे जाणून घ्या, ज्यामुळे ग्राहकांची निष्ठा वाढेल, व ग्राहकांची पुनरावृत्ती होईल आणि सकारात्मक संदर्भ मिळतील.
आताच खरेदी करा आणि बिझनेस अनलॉक करा !
मर्यादित-वेळ ऑफर
या प्रशिक्षण मध्ये आपण काय शिकणार आहोत
विक्री मध्ये तज्ञ होण्यासाठी तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते आमच्या कोर्समध्ये समाविष्ट आहे. आम्ही एक्सप्लोर करू असे काही प्रमुख विषय येथे आहेत .
⏩ व्हाटसअप्प बिझनेस परिचय .
⏩ खाते सेटअप आणि ऑप्टिमायझेशन .
⏩ ग्राहक नातेसंबंध निर्माण करणे .
⏩ ब्रॉडकास्टिंग आणि ऑटोमेशन .
⏩ व्हाटसअप्प बिझनेस मार्केटिंग .
⏩ ई-कॉमर्ससाठी व्हाटसअप्प बिझनेस .
⏩ विश्लेषण आणि अंतर्दृष्टी .
या व्यतिरिक्त असे अनेक विषय आपण यात शिकणार आहोत
आत्ताच खरेदी करा आणि मिळवा फ्री बोनस
50 ॲडव्हान्स विक्री कौशल्य प्रशिक्षण आजच खरेदी केल्यास 80 टक्के सूट
प्रशिक्षण प्रमाणपत्र
प्रीमियम व्हाट्सअप ग्रुप एक्सेस
299 किमतीचे फ्री ईबुक
" मर्यादित-वेळ ऑफर "
वर दिलेली वेळ संपल्यानंतर ही ऑफर कायमची संपणार आहे
प्रशिक्षण बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया
रंजन केदि उद्योजक
"एक उद्योजक म्हणून, विक्री ही माझ्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे. माझ्या विक्री कौशल्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी हा कोर्स फायद्याचा ठरला. विक्रीबद्दल गंभीर असलेल्या प्रत्येकाने लाभ घेतल्यास फायद्याचे नक्की ठरेल ."
Kevin WalkerDeveloper
मी विक्रीसाठी तुलनेने नवीन आहे, आणि हा कोर्स माझ्यासाठी एक उत्कृष्ट पाया होता. या कोर्सने मला अनुभवी व्यावसायिक वापरत असलेल्या धोरणांच्या विस्तृत श्रेणीची ओळख करून दिली. त्या बद्दल धन्यवाढ
मला आशा आहे की या प्रशस्तिपत्रांमुळे तुम्हाला " 50 ॲडव्हान्स विक्री कौशल्य प्रशिक्षण " तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरविण्यात मदत होईल.
अजूनही ठरत नाही ? शंका वाटतेय ?
मग शेवटचं सांगतो, अगदी नि: शंक होऊन प्रशिक्षण खरेदी करा.
ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी, तुमचे वर्कफ्लो स्वयंचलित करण्यासाठी आणि तुमची विक्री वाढवण्यासाठी50 ॲडव्हान्स विक्री कौशल्य 100% तुमची मदत करेल
त्वरा करा ही ऑफर आणखी 300 लोकांसाठी उपलब्ध आहे.
या प्रशिक्षण बद्दल खूप वेळेला विचारलेले प्रश्न
तुम्ही विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा व योग्य आहे कारण इतर ठिकाणाहून प्रशिक्षणाचे तीन ते चार हजार रुपये घेतले जातात परंतु त्या किमतीचे मार्गदर्शन किंवा त्याचे बेनिफिट मुळातच मिळतच नाही व तिथे तुमचा पूर्णपणे लॉस होतो परंतु आमच्याकडे सर्व साधारण व्यवसायिकांना अल्प किमतीत व विस्तृत स्वरूपात तसेच सर्वसामावेशक कोर्स मॉडेलमध्ये विभागलेले आहेत या प्रशिक्षणाद्वारे तुमच्या विक्री कौशल्यातआमूलाग्र बदल होतो तुम्ही तुमचा बिजनेस चांगल्या प्रकारे वाढू शकता
हा कोर्स व्यावसायिक आणि त्यांची विक्री कौशल्ये वाढवू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेला आहे. तुम्ही नवीन व्यवसायिक असाल किंवा अनुभवी विक्रेते असाल तर हा कोर्स तुमचा विक्री वाढवण्यासाठी मौल्यवान व हिताचा ठरेल.
हे प्रशिक्षण पूर्णपणे रेकॉर्ड व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला भेटेल ते तुम्ही तुमच्या वेळेत केव्हाही पाहू शकता
हे प्रशिक्षण पूर्णपणे रेकॉर्डेड असून तुम्ही दिवसभरात केव्हाही पाहू शकता.
आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर इमेल च्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र पाठवले जाईल.
हे प्रशिक्षण तुम्ही खरेदी केल्यापासून आठवडा पर्यंत पाहू शकता
नोंदणी करणे सोपे आहे! आमच्या प्रशिक्षण वेबसाइटवर फक्त ” खरेदी करा” बटणावर क्लिक करा आणि नोंदणी करा. एकदा तुम्ही नोंदणीकृत झाल्यावर, तुम्हाला प्रशिक्षण मध्ये त्वरित प्रवेश मिळेल.